Breaking News

जिंतूर येथील विजया दशमी शिलघन हर्षउल्हासा पारंपरिक मान देशमुख कुटूंबियांकडे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर——- दरवर्षी प्रमाने या ही वर्षी जिंतूर येथे विजया दशमी निमित्य मोठ्या हर्षउल्हासात पारंपारीक शीलघणाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात देशमुख कुटुंबिया सह दर वर्षी सर्व जातीधर्माचे लहान थोर बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन विजय दशमी साजरी करण्यात येते देशमुख कुटुंबीय सर्वाना या निमित्य हस्त आंदोलन करत शुभेछ्या देतात 

विजय दशमी निमित्य सर्व एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात शहरातील श्री राम मंदिर ते मुख्य रस्ता चौक मार्गे ज्या ठिकाणी दसरा दरवर्षी भरतो त्या सटवाई माता मंदिर पर्यन्त देहमुख कुटूंबियाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पद रॅली निघते या पद पारंपरिक विजया दशमीच्या शिलघनाचा मान शहरातील प्रतिष्टीत देशमुख कुटूंबिया कडे सुरवाती पासून आहे या मानाच्या सिलघनाचा मानाच्या पद रॅलीत जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक अड हरिहरराव देशमुख माजी नगर अध्यक्ष प्रताप देशमुख अमृतराव कोठेकर मोहन कोठेकर सुभाष देशमुख अशोक देशपाडे ओंकार जोशी संतोष आव्हाड खेर्डेकर गुरूजी दायमा किशोर पांडे कळसकर लक्ष्मण डफडे आदींची प्रमुख उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close