Breaking NewsHomeJINTURMANWETPALAMPARBHANIPATHRIPOITICSPURNASELUSONPETSPORTS

व्हिजन पब्लिक स्कूलची कु.वैष्णवी कदम हिची राज्यस्तरासाठी निवड…

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

सोनपेठ प्रतिनिधी ः

तालुक्यातील व्हिजन पब्लिक स्कूल ची इयत्ता 9 वी वर्गात शिकत असलेली विद्यर्थिनी कु.वैष्णवी वसंत कदम हिची कॅरम वयोगट (17) या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक पटकावला आहे.ही स्पर्धा विभागस्तरीय औरंगाबाद येथे संपन्न झाली.तीची निवड राज्यस्तरासाठी झाली आहे.तिच्या या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष,सचिव, प्राचार्य डॉ.दुकळे सर,उप प्राचार्य श्रवणकुमार सर,व शिक्षक पालकांकडून कु.वैष्णवी वसंत कदम हिचे व मार्गदर्शक विठ्ठल राठोड सर यांचे अभिनंदन करण्यात आले.व पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close