Breaking News

सोनपेठ महावितरण अभियंत्याच्या मनमाणी कारभारामुळे बदलीची मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

सोनपेठ प्रतिनिधी

सोनपेठ महावितरण चा शहरात गोरगरिबांचे विज कनेक्शन कट करणे, ग्राहकांना वेळेवर सेवा न देता. अभियंता सतत गैरहजर असल्यामुळे लाईनमनवर कोणाचाही दबाव नसल्याने सर्व साधारण ग्राहकांना ञास सहन करावा लागत आहे. तसेच गोरगरीबांची लाईट कट करणे जोडणे असे प्रकार होताना दिसत आहेत. अभियंता वेळेवर हजर नसतात तर कर्मचारी वर्गावर दबाव राहिलेला नसुण, अभियंता यांची तात्काळ बदली करन्याची मागणी निवेदनात केलेली आहे.तालुका काँग्रेस कमिटि शोषल मिडिया प्रमुख शेख जावेद यांच्या सह निवेदनावर शेख मोबीन, शेख अजहर, शेख सलमान, लक्ष्मणराव, मोबीन पठाण, हाशम शेख, शेख फेरोज, बाबा शेख आदिंच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन मा.तहसीलदार, मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्य अभियंता परभणी आदिंना दिलेले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close