Breaking NewsSONPET
सोनपेठ शहर अध्यक्ष पदी शेख जावेद यांची नियुक्ती

सोनपेठ प्रतिनिधी
परभणी जिल्हा कॉग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या सोनपेठ शहर अध्यक्ष पदी शेख जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्ती पञ देतांना जिल्हा अध्यक्ष अ.सत्तार ईनामदार ,शहर जिल्हा अध्यक्ष शे.मतीन भाई ,परभणी तालुका अध्यक्ष कदीर पठाण मांडाखळीकर ,सेवा दल तालुका अध्यक्ष कल्याण लोहट पाटील मोबीन शेख आदि.उपस्थित होते .