केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवा *मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर

दि.30ऑक्टोबर 30 मंगळवार रोजी। *मेरा बुथ सबसे मजबूत या कार्यक्रमत आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांनी
झोडगाव पंचायत समिती गणातील बुथ प्रमुख व बुथ टीमच्या युवकांना *तिडीपिंपळगाव* येथील देवी मंदीर येथे मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवा त्यांना जिल्ह्याच्या व तालुक्याच्या कार्यालयापर्यंत घेऊन जा त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या आणि भारतीय जनता पक्ष मजबूत करा अश्या सूचना दिल्या या बएठकिला,प्रमुख उपस्थिती विभाग संगठन मंत्री श्री भाऊराव देशमुख यांची होती सोबत सेलु तालुका अध्यक्ष संजय साडेगावकर ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अरविंद थोरात, विधानसभा विस्तरक सुशिलजी रेवडकर, रंगणाथराव सोळंके ,सभापती रविंद्र डासाळकर ,नाईकवाडे अण्णा तसेच इतर पदाधिकारी बुथप्रमूख शक्तीकेंद्र प्रमूख व बुथ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमात स्थनिक च्या काही कार्यकर्तानी भारतीय जनता पक्षामधे प्रवेश केला.