Breaking News

*जिंतुर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी श्री उत्तमराव पालवे यांची निवड*

जिंतुर – महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची तालुका स्तरीय बैठक मौ चारठाना येथे घेण्यात आली असून या वेळी मराठवाडा अध्यक्ष श्री भुसारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाअध्यक्ष श्री कदम यांच्या हस्ते जिंतूर तालुका अध्यक्ष पदी उत्तमराव पालवे यांची तर उपाध्यक्ष पदी डिगांबर ठोंबरे, सचिव- राजेश दहिभाते, सहसचिव- संजय चव्हाण, सदस्य – अंकुश गडदे, कल्याणी मोहिते, सुनीता पाचलेगावकर, सौ साळवे, बाळासाहेब सडाळ, रमेश घुसळे, पंडितराव भोंबे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांना पोलीस निरीक्षक आम्ले साहेबांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close