Breaking News

जिंतूर येथे शेतकरी सन्मान कबडी उदघाटनास प्रतिसाद जिंतूरात सिएम चषकाचे बिगुल वाजले

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर:-

जिंतूर —– येथील स्व गोपीनाथराव मुंढे मैदानावर देशातील सर्वात मोठ्या होणाऱ्या महाराष्ट्रातील सीएम चषकाचे बिगुल जिंतूरात वाजले असून आज दिनांक 24 नोव्हेंम्बर रोजी शेतकरी सन्मान कबडी खेळाचे उदघाटन माजी आ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते सम्पन झाले
उदघाटन पर भाषणात बोर्डीकर यांनी असे सांगितले की आजची तरुणाई शरीरास आवश्यक मैदानी खेळ विसरून मोबाईलच्या आहेरी गेली असून महाराष्ट्रात सीएम चषकाच्या माध्यमातून तरुणाईने आपणास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मैदानी खेळास जपून अश्या खेळात सहभागी होऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती करावी असे सर्व उपस्थित खेळाडूस उद्देशून सांगितले सुरू झालेल्या आजच्या कबडी स्पर्ध्येत शहरी व ग्रामीण भागातील बहुसंख्य संघ सहभागी झाले असून आज पासून खरी रंगत सीएम चषका बाबतच्या विविध खेळाच्या स्पर्धा सुरु झालेल्या आहेत या उदघाटन प्रसंगी बेटी बचाव अभियानाच्या प्रमुख सौ जामगेताई यांनी सुद्धा मैदानी खेळाचे महत्व विषद केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवले माजी आ रामप्रसाद बोर्डीकर उदघाटक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश वटमवार रंगनाथ सोळके किशोर जाधव बेटी बचाव अभियानच्या अध्यक्षा सौ राजेश्रीताई जामगे प्राचार्य डॉ यशवंत खडसे विलास भंडारी अब्दुल रहमान डॉ गुलाब सांगळे संगीताताई राऊत प्रभाकर दराडे लक्ष्मण इलग मुना पारवे अमोल देशमुख बाळासाहेब देशमुख भगवान वटाने मुसांभाई कुरेशी भगवान देशमुख उमेश दराडे ओंकार चौधरी सुनील मते राजेंद्र थिटे पाटील कृष्णा देशमुख जगदीश पिंगळकर हकीम लाला इंडिजित घाटूळ सुयोग मुढे ,सुनिल भोंबे,आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close