Breaking News

हेडगेवारांच्या जन्मभूमीत कंदकुर्ती येथे विशाल स्मारक उभारा ! पंतप्रधान मोदींना दिलीपभाऊनी केली मागणी

 

नांदेड
नांदेड येथे आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या भेटीचा सुवर्णयोग आला “समर्थ भारत” हे पुस्तक भेट स्वरूपात देऊन मोदीजींचे आपल्या पावन पवित्र सचखंड नगरीत स्वागत करून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनक आदरणीय श्री डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचे जन्मगाव “कंदकुर्ती” या गावाला दत्तक घेऊन त्या ठिकाणी आदरणीय हेडगेवारजींचे स्मारक बांधून गावाचा विकास करावा अशी विनंती करण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close