संत नामदेव माध्यमिक शाळा अंबरवाडी येथे गोवर व रूबेला लसिकरन

आज दिनांक 28/11/2018 रोजी संत नामदेव माध्यमिक शाळा अंबरवाडी येथे गोवर व रूबेला लसिकरन मोहिम 2018 अंतर्गत मुले व मुलीना गोवर व रूबेला लसिकरन करण्यात आले ,या कार्यक्र माचे शुभारंभ श्रीमती इंदुमतिताई आसारामजी घुगे जिल्हा परिषद सदस्या तथा उपाध्यक्षा संत नामदेव माध्यमिक शाळा , तथा अध्यक्षा रुग्ण कल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी यांचा हस्ते झाले ,या वेळी श्री शेख गट विकास अधिकारी पंचायत समिति जिन्तुर,डॉ तौसीफ हुसैन अंसारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी ,श्री अरुण घुगे मुख्याध्यापक संत नामदेव माध्यमिक शाळा अंबरवाडी श्री दिलीप राठोड आ सा श्री वाघ,वि अ श्री पाटील,वी अ श्री कराले श्री गायकवाड़ श्री पुण्डगे,श्री लाटे श्री सिद्दीकी,श्री गवाने श्रीमती शिरसागर श्रीमती बिरारी श्रीमती लाटे श्रीमती नागोशे श्रीमती खोब्रागडे श्रीमती गरकळ श्रीमती चोरमारे श्रीमती शेळके श्रीमती उबारे श्रीमती चाटे श्रीमती इघारे श्रीमती ऊषा वाकळे श्रीमती रेखा चव्हाण श्रीमती लता जामोदे श्रीमती केसरबाई श्रीमती शांताबाई श्रीमती जनाबाई श्री जाधव श्री कैकाडे श्री अनिल स्वंय सेवक तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इतर सर्व कर्मचारी हजर होते आजची विशेष बाब निदर्शनास आली ती म्हणजे सर्वच मुले व मुलिनि अतिशय स्वयंस्फुर्तीने लस घेन्या साठी संत नामदेव माध्यमिक शाळेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आसारामजी घुगे ,मुख्याध्यापक श्री अरुण घुगे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी खुप मेहनत घेतल्याचे जानवले,हा कार्यक्रम येशस्विरित्या झाल्या बद्दल संस्था अध्यक्ष श्री बाळासाहेब आसारामजी घुगे , वैद्यकीय अधिकारी डॉ तौसीफ हुसैन अंसारी आणि कार्यरत सर्व टिम आणि मुख्याध्यापक श्री अरुण घुगे यानी समाधान वेक्त केले,