Breaking News

*हमीपत्रा चे कारण चार महिन्यापासुन पुरवठा बंद* *केरोसीनच्या हाॅकर परवाना धारकावर उपासमारी ची वेळ*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर/ प्रतिनिधि
जिंतूर एके काळी शासनाने केरोसीनचे हाॅकर परवाने काहि जणाना दिलेले आहे सुमारे 40ते50वर्षा पासून हे हाॅकर विक्रेते गावात फिरून विक्री करतात फिरून कीवा एके ठीकणी रिक्षा गाडी ऊभि करून विक्री करतात व आपल्या कुंटबाचा उदर निर्वाह करतात दरम्यान महाराष्ट्रत सत्ता परिवर्तन झाले अच्छे दिन येण्याचे स्वपन दाखवुन मोदीजि नी सत्ता काबिल केली आणी हळु हळु मात्र केरोसीनच्या विक्रेच्यावर बुरे दिन आले पुर्वि केरोसीनचा कोठा कमी करण्यात आला नंतर मात्र स्पटेबर 18 पासून केरोसीन देने बंद करण्यात आले या नंतर जिंतूर च्या तहसील मधुन केरोसीन घ्यायचे असेल तर आपल्या कडे जे शिधा पत्रिका धारक आहेत त्याचेकडुन हमी पत्र ( शपथपत्र ) म्हणजे त्याच्या कडे गॅसचे कनेक्शन नाही ते सादर करा चार महिन्यापासुन बेरोजगा असलेल्यानी स्वखर्चाने 200 ते 300 रू झराॅक्स हमी पत्राच्या काढून घरोघरी फिरून हमी पत्र दिले याला दोन महिने लोटले तरी केरोसीन पुरवठा अजून सुरू झालेला नाही पुरवठा सुरू करावा आमची उपास मारपासुन सुटका करावी अशी मागणी चे निवेदन जिंतूर च्या तहसीलदाराना दिले आहे या निवेदनावर सी जी येरमवार शेरदिलखाॅ प्रदीप जयस्वाल ए,झोड सिद्दीकी निहाल आहेमद मारोती साकळे मुख्तार मियाँ सह इत्यादिच्या स्वाक्षर्या आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close