Breaking News

*नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी महेश जाधव सर यांची निवड*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

परभणी प्रतिनिधी
जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण विषयक जागृती करणे व राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संवर्धन विकास करणे हा उददेश डोळ्यापुढे ठेऊन कार्य करणाऱ्या या संस्थेस विविध 78 देशातील सामजिक संस्था व संघटना जोडल्यास गेल्या आहेत. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोगजी धस असून संस्थेलाया विविध सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरणीय कार्यास मार्गदर्शक म्हणून पदमभूषण मा.आण्णा हजारे,आदर्श ग्रामचे मा.पोपटराव पवार आदी 100 पुरस्कार प्राप्त व्यक्तीं सहभागी आहेत.अश्या या सामजिक,शैक्षणिक,पर्यावरणीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या या संस्थेचे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासचे परभणी जिल्ह्याध्यक्ष यांची निवड मा.प्रा.दिपकजी भवर सर (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी महेश जाधव यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या निवडीमुळे परभणी जिल्यातील सर्व भागांतून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close