Breaking News

वाहनांच्या धडकेत माजी पोलीस अधिकारी फसीयोदिन व एकाचा मूर्त्यु

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

दुर्दैवी घटना

वाहनांच्या जबरदस्त धडकेमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली
बुधवारच्या पहाटे परभणी जिल्ह्यात अतिशय दुःखद बातमी आली आहे परभणी शहराजवळ एक मोठा एक्सीडेंट झाल्यामुळे दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी वृत्त हाती आले आहे पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृतांमध्ये समावेश असल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे परभणी शहरातील नागरिक या घटनेने  दुखी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार परभणी ते नांदेड रोड मार्गावर  मंगळवारी रात्री 1130 वाजण्याच्या  सुमारास एका ट्रकने कारला जोरदार धडक   दिल्याने समोरासमोर धडक झाल्यामुळे कारमधील दोन जणांना आपला जीव गमवावा लागला……
।कार आणि ट्रॅक च्या अपघातात दोनजन जागीच ठार झाले
निवृत्त माजी सहायक पोलिस निरीक्षक फसीयोद्दीन सिद्दीकी उर्फ मामु  असे नाव आहे तर सोबत असलेल्या नरहरी कदम असे मृताचे नाव असल्याचे सांगितले जाते आहे…,।।वसमत आणि परभणी रोड वर हा  अपघात झाला….

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close