राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ येथे कै राजकुमार मव्हाळे यांची १९ वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न .

सोनपेठ प्रतिनिधी ः
सोनपेठ शहरातील रमाकांत जहागीरदार यांच्या हस्ते कै राजकुमार मव्हाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच संस्था अध्यक्ष शिवाजीराव मव्हाले यांनी राजकुमार मव्हाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन केले या पुण्यतिथी निम्मित ना.बॕ.चेअरमण जहागीरदार यांच्या हस्ते ग्रंथदान चळवळीचे सदस्य राधेशाम वर्मा व सौंदले सर यांच्या कडे स्पुर्द करण्यात आले
या नंतर ता आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया साठी आलेल्या महिलांना उपदार चादरी वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले या वेळी ता आरोग्य केंद्राचे डॉ मन्मथ महाजन,जहागीरदार,राजीव गांधी महाविद्यालयअध्यक्ष शिवाजीराव मव्हाले,आरोग्य सह्हाय्क पी एस चव्हाण,आरोग्य सेविका गोदाम,डावकर गाडे हाके म मल्लिक अर्जुन सौदळे किरण स्वामी राधेशाम वर्मा देवानंद सौंडळे, प्राचार्य शिवाजी पवार मुख्याध्यापक प्रा.शेख बिलकिस,डी एस सोन कांबळे,प्रा रेखा कांबळे,प्रा दीक्षा सिरसाट,प्रा.शेवता चौहाण,कुणाल वाघमारे सेवक भारती,आसाराम काळे सर मिना सांवत या सह आदि उपस्थित होते.