Breaking News

शेख आत्मदहन प्रकरणी नगर येथील प्रशासकीय अधिकारी निलंबित करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी.

सोनपेठ:-
सोनपेठ येथील मुस्लीम समाजातर्फे कर्जत येथील शेख तोसीफ हमीद यांच्या आत्मदहन झाल्या प्रकरणी शासकिय संबधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे बाबत सोनपेठ तहसील कार्यालया मार्फत जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेख अजीमोद्दीन, स.कलीम,साजिद कुरेशी, शोएब काझी, अशपाक अन्सारी,इम्रान राज ,सलमान शेख इत्यादी यादीच्या निवेदनावर सह्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close