Breaking News
हाजी शेख रऊफ यांचे निधन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
जिंतूर / प्रतिनिधी
पासपोर्ट फोटो आहे
शहरातील पुंगळ वेस भागात राहणारे अल्हाज शेख अ. रऊफ शेख दादे (मोहरील) वय 75 वर्ष यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवार दि 4 जानेवारी रोजी रात्री 10 :30 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी परभणी येथे नेताना रस्त्यातच निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर शनिवार दि 5 जनवरी रोजी दुपारी 12 वाजता शहरातील सय्यद नुरोद्दीन कादरीया कब्रस्तान पुंगळवेस
येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,वकील,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते त्यांच्या पश्चात चार मुले,चार मुली जावई, सुना,नातवंडे असा परिवार आहे ते एल आय सी एजेंट तथा पत्रकार शेख अलीम यांचे वडील होत