Breaking News

जाफ्राबाद येथील महिलांना मारहाण प्रकरणी आरोपींवर कारवाई करा। समता परिषदेची मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर   अकबर सिद्दीकी

जिंतूर:-जालना जिल्ह्यातील जाफ्राबद येथिल मैजे,निवडुंग येथे माळी समाजाच्या महिलांना मारहाण झाल्या प्रकरणी जिंतूर येथील समता परिषद तर्फे आरोपितांना तात्काळ जेरबंद करून कारवाई करण्याची मागणी चे निवेदन तहसील मार्फत मुख्यमंत्रीना दि.30/01/019 रोजी सकाळी देण्यात आले
दिनांक 28 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील जाफ्राबद येथिल मैजे,निवडुंग येथे माळी समाजाच्या महिलांना जाणीव पूर्वक भा. ज.पा.किसान मोरच्या चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व त्यांच्या सोबत च्या गुंडाणी जमिनीच्या वादातून खंडेभराड,व त्यांच्या कुटुंबियातील महिलांच्या कपळे फाडून छेड छाड करून खड्डयात टाकून जेसीबी मशीन ने माती टाकून त्यांना जिवंत मारून टाकण्याचे प्रयत्न केला हे सर्व लोक सावकारी स्वरुपाचे वेवहार करतात व लोकांच्या जमिनी लाटतात गावातील दलीत महिलांनि भांडणात मध्यस्थी केली असता त्यांनाही जातीवाचक शिवगाळ करीत मारहाण केली
तरी वरील आरोपितावर कडक कारवाई करून शासन गन्हे दाखल करावे अन्यथा अखिल भारतीय समता परिषद च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन यावेळी देण्यात आले,निवेदनात पुढील प्रमाणे स्वाक्षरी आहे,गंगाधर गोरे,अविनाश काळे,नानासाहेब राऊत,गुलाब नाहटकर,इस्माईल शे.सलीम,दत्ता काळे आदी

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close