Breaking News
एखाद्याचअधिकाऱ्यांचाच होतो आगळा वेगळा जन्मदिन साजरा श्री राम बोरगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
जिंतूर
अकबर सिद्दीकी
जिंतूर शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, जिंतूर मार्गदर्शक राम बोरगावकर (माजी तहसीलदार,जिंतूर)यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव (तांडा)ता.जिंतूर येथे शेख शकिल यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाॅटल वाटप करुन आगळावेगळा साजरा करण्यात आला. प्रसंगी अरुण शहाणे, डाॅ. दुर्गादास कान्हडकर, अॅड. मनोज सारडा, अनुप सोळंके एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा जन्मदिन असल्या प्रकारे साजरा होतो म्हणजे त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची पावती म्हणावी लागेल