Breaking News

सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर येथे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉक्टर रेणुकादास देशपांडे ज्येष्ठ नाटय़लेखक तथा कवी यांच्या हस्ते संपन्न

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर :- 

संपादक  अकबर सिद्दीकी

सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर च्या दोन हजार एकोणीस च्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉक्टर रेणुकादास देशपांडे ज्येष्ठ नाटय़लेखक तथा कवी यांच्या हस्ते तर प्राचार्या डॉक्टर सौ संध्याताइ दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर यांनी केले तर सूत्रसंचलन श्री नंदकुमार घोडके सर यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा अविष्कार सादर केला त्या कार्यक्रमाचे संचलन श्री अनुप सोळके सर यांनी केले .सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले .परीक्षक म्हणून श्री कोठेकर सर यांनी परीक्षणाचे कार्य केले .विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close