Breaking News
पाण्याचे दुर्भिक्ष असूनही बोअरवेल चे बिनबोभाट काम चालूच जमिनीची होतेय चाळणं !

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
जिंतूर
जिंतूर तालुक्यात आताच शंभरावर गावात पाण्याची टंचाई जाणवत आस्तनाही जिंतूर ता मध्ये विनापरवाना बोरिंग बोरवेल द्वारे बोर घेण्याचे बिनबोभाट पणे कार्यवाही चालू आहे
मा जिल्हाधिकारी तथा महसूल प्रशासन कडून आणि भूजल तज्ञा कडून मान्यता घेऊन बोर घेण्याच्या आदेशाला जिंतूर तालुक्यात तरी हरताळ फासला जात आसून जमिनीची चाळणं करणे चालू आहे या गंभीर बाबी कडे प्रशासनाने पूर्णतः दुलक्ष केले आहे
तालुक्यात पन्नास वर बोरिंग मशीन परप्रांतातून दाखल झाल्यात पण त्याची ना नोंदणी ना परवानगी हा सर्व कारभार मुक्त पणे उघड्या डोळ्या देखत चालू आहे
जून पर्यंत तर तालुक्यातील अनेक गावाना पाणी मिळते की नाही अशी गंभीर स्तिथी आहे