Breaking News

स्थानिक रहिवासी असल्याने ३३वर्ष प्रवासीयांची केली चांगली सेवा एस टी वाहन परीक्षक मनोहर माने सेवानिवृत्त

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर
जिंतूर आगारात वाहन परीक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोहर माने आपल्या ३३वर्षा च्या प्रदीर्घ सेवेतून दि३१जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहेत
जिंतूर आगारात प्रचंड प्रमाणात अनागोंदी असताना मनोहर माने यांनी एस टी परिस्थिती वर मात करीत अविरत पणे अखंड ३३वर्ष सेवा
केली वाहन परीक्षक असल्यामुळे रस्त्यावर बस जाण्यापूर्वी ते बस ची खूप काळजी घेत तसेच बस वेळेवर जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असत त्यांनी कर्मचारी यांचे नेत्रत्व करीत कामगार संघटनेचे अध्यक्ष पद भूषविले जिंतूर ता मधील ग्रामीण भागात पण त्याचा दांडगा सम्पर्क झाला आणि यातून त्यांची सेवा उत्कृष्ट पणे पार पडली त्यांचा सेवानिवृत्त निमित्त आगारात सन्मान पूर्वक निरोप देण्यात आला

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close