Breaking News

वार्षिक संमेलनात उपस्थित रहावे सिराजोद्दीन नदवी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर- मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा सुनील मगरे व अध्यक्ष संभाजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वार्षिक संमेलन बैठकीस उदघाटक म्हणून खा. सुप्रिया सुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आ. विक्रम काळे, आ. सतीश गव्हाणे आदींची उपस्थिती राहणार आहे. या विभागीय बैठकीस तालुक्यातील सर्व शिक्षकांनी रविवार 24 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहांमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहावे. असे आवाहन तालुका मुप्टा शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सिराजोद्दीन नदवी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close