Breaking News
समता परिषदेच्या युवक तालुका अध्यक्षपदी सतीश रास्के तर शहर अध्यक्षपदी सचिन सावळे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
संपादक :- अकबर सिद्दीकी
प्रतिनिधी जिंतूर
समता परिषदेच्या युवक तालुका अध्यक्षपदी सतीश रास्के तर शहर अध्यक्षपदी सचिन सावळे
जिंतूर- भुजबळ साहेबांचे विचार तळा-गळा पर्यंत पोहचवण्यासाठी समता परिषदेची बैठक राष्ट्रवादी कार्यालय जिंतूर येथे नानासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीमध्ये समता परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ काळे,गंगाधर गोरे,गुलाब नाहातकार,महादू काळे,आदि मान्यवरांची उपस्थिती होती
या वेळी दुधगाव येथील तरुण समता सैनिक सतीश रास्के यांना युवक तालुका अध्यक्ष पद नानासाहेब राऊत, दत्ताभाऊ काळे यांच्या हस्ते देण्यात आले व जिंतूर येथील तरुण कार्यकर्ते सचिन सावळे यांना शहर अध्यक्ष पद देण्यात आले या प्रसंगी शंकर डुकरे,गणेश काळे,पप्पू काळे,मारोती काळे,कुणाल पुंड,रामचंद्र पुंड,भारत राऊत,आदींची उपस्थिती होती.