Breaking News

जिंतूर चे डीवायएसपी अनिल घेरडीकर यांची रायगड ला बदली

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

        संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर
जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल घेरडीकर कांबळे यांची आज कालावधी पूर्ण झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बदली झाल्याचे आदेश निर्गमित झालेत
जिंतूर पोलीस उपविभागात त्यांनी गेली तीन वर्षे चांगली कामगिरी केली कठीण परिस्थिती ला हाताळत व वेळ प्रसंगी पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर बसून अनेक प्रकरणे हाताळली आहेत
एकंदर जिंतूर येथील त्यांची कारकीर्द चांगली गेली असून त्या पदावर कोण येते या कडे लक्ष लागले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close