Breaking News

पुंगळ्याजवळ तीन वाहनांच्या अपघातात एक जखमी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर पासून पाच किलोमीटर अंतरावरील पुंगळा गावाजवळ भरघाव वेगाणे येणार्‍या कारवर मोटरसायकलसवार आदळून एक जण गंभीर जखमी झालेया ची घटना दिनांक 11 मे रोजी घडली

पुगळा येथे दुपारी दोनच्या सुमारास औंढा कडून येणाऱ्या स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच 20 बी वाय 42 95 गाडीवर मोटरसायकल क्रमांक एम एच 46 ए व्ही 8747 ही आदळली हा अपघात एवढा जोरात झाला की मोटरसायकलवर स्वार असणारा तालुक्यातील कुर्‍हाडी येथील रामा चांगदेव राठोड 26 वर्ष हा समोरच्या गाडीला डोस बसल्यानंतर जोरात उडाला व बाजूने औढ्याकडे कडे जाणाऱ्या एम एच बारा पी झेड 88 12 या गाडीवरआदळला त्यात रामा राठोड गंभीर जखमी झाला येथील माजी उप सरपंच मनोहर देशमुख व प्रेस क्लब चे अध्यक्ष मंचक देशमुख यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गंभीर जखम झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटनास्थळावर महामार्ग पोलिस लक्ष्मण गिरि ,बालाजी गरड यांनी मदत केली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close