* परभणी जिल्हा-जिंतूर तालुका पाणी मय करण्या साठी सौ.मेघना बोर्डीकर यांच्या सहकार्याने दोन जे.सी.बी. मशीन उपलब्ध *

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- पाणी फाउंडेशन तर्फे प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील ग्रामीण भागात जमिनीत पाणी ची पातळी वाढवावी या कामा साठी मोठ्या संख्येने जलसंधारण चे कामे सुरू आहे
या मध्ये लोक प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, ग्रामस्थानाचा व आम नागरिका यांचा श्रमदानातून मोठा सहभाग नोंदविला जात आहे या जलसंधारण कामा कळे बोर्डीकर परिवाराने जाती ने गेल्या वर्षी पासून लक्ष घालून आर्थिकदृष्ट्या व श्रमदानातून , लोकांना या कामात सोबत घेऊन आम नागरिकांना उत्साहित करून आपला परभणी जिल्हा व जिंतूर- सेलू तालुका जास्तीत जास्त पाणी मय कसा करता येईल या कळे पाणी फाउंडेशन व दिपस्थम संस्थांच्या मधम्यातून लक्ष केंद्रित केला आहे
याचाच एक भाग म्हणून जलदूत सौ.मेघना बोर्डीकर,साकोरे यांच्या सहकार्याने पाणी फाउंडेशन ला मदत व्हावी व जमिनीतील पाणी पातळी वाढवीन्याच्या कामांना गती मिळावे या हेतू ने एक जिंतूर तालुक्यातील ” वस्सा ” येथे व दुसरी परभणी जिल्ह्यातील मांडाखळी येथे सौ. मीनाताई बोर्डीकर यांचे हस्ते जलसंधारण कामांचा भूमी पूजन करून “सनी”कंपनीच्या दोन जे.सी.बी. मशीन पाणी फाऊंडेशल ला उपलब्ध करून दिली आहे
जलसंधारण कामा साठी बोर्डीकरांच्या या मदती च्या हात मुळे निश्चितच पाणी फाउंडेशनला मोठी मदत होऊन शेतकऱ्यानच्या जमिनीतील पाणी पातळी वाढविन्या साठी मोठी मदत होणार आहे
या साठी मेघना बोर्डीकर,साकोरे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे