Breaking News

टेंपो 407 च्या अपघातात 1 ठार तर 4 जण गंभिर जखमी, जिंतूर तालुक्यातील दुःखात घटना

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर – येलदारी रोडवर टेंपो 407 वाहनाचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात वाहन चालक जागीच ठार झाला तर याच वाहांनातील कामावर असलेले 4 जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना दि.20 में रोजी दुपारी एक वाजण्याच्या च्या दरमियान शेवडी पाटीवर घळली
अएन रमझान च्या महिन्यात पाच मुस्लिम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे या बाबत अधिक माहिती अशी की टेंपो 407 क्रमांक एम.एच.04 सी.जी.528 हे येलदारी कडून जिंतूर कडे येत असतांना शेवडी पाटी जवळ अचानक ब्रेक फेल होऊन वाहान झाळा वर अदळल्याने या दुर्घटनेत वाहान चालक मो. अफरोज वय 25 वर्ष हे जागीच ठार झाला तर या गाडीतील कॅबिन मध्ये बसलेले शे.शोएब वय 17, मो.रियाज 20, शे.सलमान 20, व महेताब खान वय 60 वर्ष सर्व राहणार जिंतूर या चौघांना पायावर गभिर रीत्या इजा झाल्याने त्यांना परभणी येथे दाखल कारण्यात आले आहे
हा अपघात इतका भीषण होता की सर्व जण टेंपो च्या कॅबिन मध्ये दबून अडकल्यागेले होते अपघाताची बातमी वाऱ्या सारखी जिंतूरात पसरली नातेवाईक व परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले सर्व लोकांना कॅबिन मधून बाहेर काढण्यास तब्बल दोन तास परिश्रम घ्यावे लागले यानंतर सर्वाना जिंतूर येथील ट्रामा केर रुग्णालयात दाखल करण्यत आले या नंतर 4 ही जखमींना परभणी येथे पुढील उपचारा साठी हलविण्यात आले
उपवासाच्या महिन्यातील दुरदैवी व या दुःखात घटने मुळे जिंतूरात सर्वत्र हळ हळ वयक्त होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close