Breaking News

* जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समेती पुन्हा एकदा बोर्डीकरच्या ताब्यात * कृष्णाकांत शिवाजीराव देशमुख यांची सभापती म्हणून नियुक्त

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर बाजार समेतीवर अशासकीय प्रशासक मंडळ ची नियुक्ती करण्यात आली असून सभापती म्हणून कृष्णा शिवाजीराव मोरे व इतर 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिनांक 6 जून रोजी का.गो.वळवी उप सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हा उप निबंधक यांना देण्यात आले आहे
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समेतीवर अशासकीय प्रशासक बरखास्त करून
प्रशासक नियुक्त करण्यात आले होते,
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी
थेट मुबंई वरून आपल्या राजकीय अनुभवाने पुन्हा एकदा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध करून बाजार समिती ताब्यात घेतली असून
सभापती म्हणून कृष्णा देशमुख यांची वर्णी लावली असून व इतर 7 सदस्य रमण गिरधारीला,आशामती राजाभाऊ घुगे,इंद्रजित दत्तराव घाटूळ,जगदीश शेषेराव घुगे,उत्तान सोमला जाधव,राजेश सखाराम चव्हाण, सुधाकर विश्वनाथ कुकडे, यांच्या नियुक्त्या केल्या आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close