* जिंतूर मतदार संघ विकासा पासून वंचीत * विवहा सोहळ्यात उपस्थिती चे फोटो व्हॅटसप वर टाकून तालुक्याचा विकास होत नाही * मी आगामी निवडणुकी साठी सज्ज आहे डॉ.माधव सानप

संपादक :-अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून विकासा पासुन वंचित राहिला असून अनेक समस्यांने हा तालुका ग्ररासलेला
आहे येत्या निवडणूकीत भाजपा च्या वातीने लडविण्याची माझी तयारी आहे या माध्यमातून मी तालुक्यातील लोकांना विकास पर्यंत नियु शकतो अशी गव्हाही मि देतो असे मा.पोलीस अधिकारी डॉ.माधवराव सानप यांनी जिंतूर येथील मैनापुरी मंगल कार्यालयत दि.10 जून रोजी एका परीसंवाद मेळावयत दिली
जिंतूरात सध्या विकासा वर भर ना देता दहशतिचा राजकारण सुरू आहे कोणता कार्यकता व मतदार कोठे जातो याच्यावर पाळत ठेवली जाते व तसेच व्यापारी वर्ग तर पूर्ण घाबरला आहे असे आरोप सानप यांनी कोण्या नेत्या चा नाव न घेता केला
परभणी हि संतांची भूमि आहे असे म्हंटल्या जाते मग का आज पर्यंत या संतांच्या नावाने हॉस्पिटल,महाविद्यालय,या तालुक्यात नेत्याने का सुरू केले नाही जेणेकरून ररुग्णांना व तरुण विध्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला असता
मतां साठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करून लोकांना भावनीक करून त्यांच्या मतदानावर या नेत्यांची नजर असते असेहि या वेळी डॉ.सानप म्हणाले
जिंतूर-परभणी रस्त्याच्या बाबतीत काय अवस्था आहे आज एक हि नेता का पुढे येऊन खभिर पणे उभा राहाऊन दबाव टाकुन काम करून घेत नाही उलट स्वतःची बदनामी करून घेतली आहे या वेळी असा हि प्रश्न त्यांनी उपस्थित केला या रस्त्या मुळे नागरिकांचे जीव जाने अपघात होण्या किती घटना घडल्या आहे
या मोबाईल मुळे एक नवीन ड्रेन्ड सुरू झाला आहे लग्न असो कोणता कार्यक्रम असो पुढारी आपल्या उपस्थिती चा फोटो काडून लगेच व्हॅटसप वर टाकुन देतात या मुळे काय विकास होतो का
मी ताकाला जाऊन गाडगे लपवणार नाही
मी शास्वत विकासा वर विश्वास ठेवतो म्हणून आता दहशत असेल असे वातावरण तालुक्यात या पुढं राहणार नाही म्हणून येत्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून राहणार असे त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केलं
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन खुशाल बुधवांत यांनी केले तर आभार अनिल काळे यांनी केले