बांधवांनो समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही!

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :-
मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या बांधवांनो तुम्हांला विनम्र अभिवादन!*58 मोर्चे 43 बलीदान 14000 मुलांनी अंगावर घेतलेल्या केसेस व सर्वात महत्वाचे आण्णासाहेब पाटील व सर्व मराठ्यां एकत्र आणनार्या श्रध्दाताई शुध्दीक यांना विसरुन चालणार नाही__ असे मनोगत जनसमर्थक शी व्यक्त करतांना माजी सैनिक बालाजी शिंदे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष म्हणाले
तसेच जिंतुर येथे आरक्षणासाठी संभाजी बि्गेड कडून महाराष्ट्रत सर्वात मोठे ठीय्या आंदोलन 43 दिवस केले रास्ता रोको असे आणेक आंदोलने केली मराठा समाज विनोद पाटील यांचा सदैव ॠणी राहील ज्यांनी मराठा आरक्षणाची बाजु सक्षमपणे न्यायालयात मांडली
मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने कायम केले याचा आनंद आहे मिळालेले यश हे समाजाच्या एकजुटीमुळे मिळाले आहे हा
आनंद साजरा करताना ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे त्यांच्या आठवणी कायमचा राहणार आहेत हा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे असे ते म्हणाले