Breaking News

“”आता संभाजी ब्रिगेडचे बालाजी शिंदे हि निवडणूतिच्या रिंगणात उतरणार”” “घेतली कार्यकर्त्यांचा बैठक”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

   

  संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-   जिंतुर-सेलू विधानसभा मतदार संघातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक आढावा बैठक दिनांक 28 जून  रोजी जिंतूर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यलयत घेण्यात आली
या वेळेस जिंतुर तालुक्यातील बहुसंख्य संभाजी ब्रिगेड व तसेच बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थित होती
या वेळी विधानसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्या साठी या बैठकीचा आयोजन करण्यात होते
या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिंतुर तालुकाध्यक्ष व माजी सैनिक बालाजी शिंदे (अंकल) यांनी विधानसभा लढवावी म्हणून इच्छा व्यक्त केली , या वेेळी बालाजी शिंदे, ता.सचिव छत्रभुज ससे मामा,शहराध्यक्ष अभिजित देशमुख,व काही दिवसा पूर्वी संभाजी ब्रिगेड मध्ये सामील झालेले भोगाव देवी येथील,राजेभाऊ देशमुख यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले
या वेळेस सुमारे तेरा ते चौदा गावातील कार्यकर्त्यांची बूथ कमिटीची स्थापन करण्यात आली येत्या काही दिवसात प्रत्येक गावात बूथ कमिटी स्थापन करण्यात येणार आहे..व प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या व तसेच गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्या साठी भेटी घेऊन त्याच्या समस्या सोडवण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला जाणार आहे..
या बैठकीला खेड्यातुन ,वस्ती ,तंडा गावातुन मोठ्या संख्याने समर्थक आले होते या वेळी त्यांनी आपली भुमिका ठाम पने माडत ऐकदा जिंतूर-सेलू तालुक्यातील तानाशाही ,लुट शाही ,हुकुम शाही ,खदाडुन लावून एक स्वच्छ राज कारणी चेहरा म्हणून माजी सैनिक बालाजी माधवराव शिंदे यांना जर संभाजी ब्रिगेड पक्षा ने विधानसभा उमेदारी दिली तर बहुजन विचाराचा चहरा तुम्ही आहत आम्ही तुमच्या पाठिसी आहोत आसी गव्हाई देत बैठक संतावना करन्यात आली या कार्यक्रमा साठी। प्रमुख पाहुने भगवान देशमुख यांचे चिरंजीव (भोगाव) माधव चैधरी , टिपु सुलतान ब्रिगेड चे आजमत बेंग मिर्जा , आनवर बेंग,व ईतर पाहुने उपस्थीत होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील गरड अनील कांगणे विशाल शिंदे आकाश जिरवणकर प्रशांत शिंदे आदिने परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close