Breaking News

जिंतूरात तबरेज अन्सारी खून प्रकरणात निषेद मोर्चा” हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी ” मुस्लिम च्या मतावर सर्वच नेत्या ची नजर परंतु मदतीला कोणी नेता धावून येत नाही” आवेज पठाण

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- झारखंड येथे तबरेज अन्सारी यांच्या मुर्त्यु प्रकरण निषेधार्थ दि.1 जुलै रोजी 11 वाजता जामा मस्जिद समोरून मुख्या रस्त्यावरून तहसील प्रयन्त मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी झाला होता ह्या मोर्चाच्या नियोजन मायनेरटी डेवलपमेंट ऑर्गनायझेशन चे वतीने करण्यात आले या वेळी तहसीलदार यांना निषेद निवेदन देऊन मोर्चाच्याचे रूपांतर सभेत झाले
या मोरच्यात तबरेज अन्सारी मुर्त्यू प्रकरणी समाज संतप्त पाहायला मिळालं त्यांनी या घाटनेच्या निषेधार्थ घोषणा देत आपल्या भावना व्यक्त करून तहसीलदार यांना निवेदन द्वारे अन्सारी यांच्या मारेकरींना शासनाने कठोर शिक्षा देऊन अन्सारी यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदद करावी व मुस्लिम समजा साठी संरक्षण कायदा करावा अशी मागणी हि या वेळी करण्यात आली
लोकप्रतिनिधी च्या विरोधात घोषणा देऊन समाजाने राग व्यक्त केला
या वेळी आवेज पठाण म्हणाले की
मुस्लिम समाजच्या मतावर सर्वच नेत्यांची नजर अस्ते आणि नियुडून आले की कालर टाईट करतात परंतु मुस्लिम समाजावर अडी अडचणी चा प्रसंग उदभवला की हेच नेते मुसलीम समाजाला वाऱ्यावर सोडून देतात व कोणताच नेता समाजाच्या बाजूने उभेराहून न्याय मिळून देत नाही
असा आक्रोश या वेळी व्यक्त करण्यात आलं पठाण पुढे म्हणाले की आज पर्यन्त 160 मुस्लिम समाजाच्या लोकांना अशे प्रकरण घडून मारण्यात आले या देशाच्या स्वतंत्र लढ्यात मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग आहे या देशाचे अम्ही बरोबर चे भागीदार आहे सत्ताधरी पक्ष या वर कधीही स्पष्टपणे बोलत नसल्याने दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या जातीवादी लोकांची मस्कट दाबी करणे गरजेचे आहे जेणेकरून देशाची एकता आणि अखंडता अबाधीत राहील असे ते म्हणाले
या वेळी मो.रसूल म्हणाले की अति तेथे माती या म्हण प्रमाणे कोणताज राजा किंवा कोणताही देश लोकांवर अन्य व अत्याचार करून राज्य चालू शकत नाही त्याचे साम्राज्य एकदिवस निस्त नाबूद होणारच हे सत्य आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मो.रसूल, हे होते तर आवेज पठाण, मो. रशीद शे.हारुन लाडले.स.हशम. आदी हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close