Breaking News

जिंतूरात मटकाकींग विरुद्ध गुन्हा दाखल परभणी पोलिसांची जिंतूरात येऊन कार्यवाही

     संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर
शहरातील गणपती गल्ली जवळ मटका अड्ड्या वर परभणी च्या विशेष पोलीस पथकाने धाड टाकून मटका किंग सह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
जिंतूर पोलिसांच्या मदतीने जिंतूर शहरात गेल्या पाच वर्षा पासून आडगाव इटोली येथे देशी दारू मटका क्लब चा धंदा करून गब्बर झालेल्या ‘लाला’ ने जिंतूर शहरात मटक्याच्या उच्छाद मांडला या पूर्वी अनेक केसेस झालेल्या असतानाही हा लाला राजरोसपणे जिंतूरात एजंट लावून मटका चालवत आहे हे परभणी पोलिसांनी उघड केलंय आज धाड टाकलेल्या कार्यवाहीत नगद रुपये व मुद्देमाल व सह आरोपी दिलीप वैजनाथ सामोसे,लक्ष्मण वैजीनाथ सामोसे,सुरेश जैस्वाल यांच्या विरुद्ध जुगार कायदा अंतर्ग गुन्हा दाखल केला आहे या कार्यवाहीत स पो नि एच जी पांचाळ यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close