Breaking News

आ.भांबळे यांच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-
जिंतूर नगर परिषदेच्या शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या एका अधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदर विजय भांबळे यांनी घरी बोलवून त्याला बदडून काढल्याची घटना 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता घडली या प्रकणी जिंतूर पोलीस ठाण्यत रात्री उशिरा आ.भांबळे याच्या विरोधात 353 तर त्या अधिकाऱ्या वर हि ऑट्रासिटीचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे
या मुळे दिवस भर जिंतूरात चर्चेला उध्दान आले होते
जिंतूर येथील नगर पालिकेतील कर वसुली अधिकारी दत्ताराव विश्वनाथ तळेकर यांना आ.भांबळे यांनी आपल्या घरी बोलाऊन म्हणाले की मी सांगितलेले काम तू का केले नाही ते कम करण्या साठी चा दबाव या वेळी तलळेकरवर आणला गेला परंतु या दबावाला या अधिकार्‍याने नकार दिल्या नंतर आ.भांबळे यांनी त्याला मारहाण केली
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या अधिकाऱ्याने थेट पोलिस स्टेशन गाठले व पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आ.भांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असता याच वेळी दत्ता तळेकर यांच्या विरोधात हि फिर्याद देऊन ऑट्रासिटी सिटीचा फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला असल्याचे समजले
आमदार भांबळे यांनी या पूर्वीही अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समाचार घेतला आहे या घटनेचे जिंतूर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले होते आजच्या या घटनेने पूर्ण जिल्ह्यत प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात तळेकर यांच्या विरोधत गुन्हा नोंदविण्यात आले असलयाने कर्मचारी वर्गात भीती चे वातावरण पसरले आहे
विशेष म्हणजे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचे राजकीय पडसाद हि प्रचंड प्रमाणात उमठले असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे या घटने कळे लक्ष लागून होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने विरोधी पक्ष नेत्याने हि या प्रकरणत लक्ष घातले असून या प्रकरणात पोलीस प्रशासनावर मोठा दबाव दिसून आला व तसेच जिंतुर येथे नव्यायाने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचीहि हे प्रकरण हताळतांना चांगलीच परीक्षा झाली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close