Breaking News

शेजारी ने केला शेजारीच्या घरावर हात साफ”” 75 हजाराचा ऐवज चोरीला “” नागरिकांनी चोरट्यांना रात्रभर कोंडून ठेवले “” पोलिसांची दिरंगाई “”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूरात एका शेजारीने आपल्या शेजारच्या घरावर दोन मित्रा सोबत हात साफ करून घरातील सोन्याची दागीने व मोबाईल असे मिळून 75 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून स्वतःच्या घरात जाऊन लपून बसल्याने व शेजारीने त्याला ओळ्खल्याने त्याला रात्र भर त्याच्याच घरात कोंडून सकाळी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना 22 जुलै रोजी एक वाजण्याच्या सुमारास घळली दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती रात्री देऊन सुद्धा पोलिसांनी कारवाई साठी दिवस उजळला
फिल्मीस्टाईल चोरीच्या घटनेतील फिर्यादी शहानवाज बी शेक बननेमिया यांच्या घरात रात्री एक वाजता शेजारी चे नाव आरोपी मोहम्मद पी.रतन कुरेशी व त्याच्या दोन मित्रा सोबत प्रवेश करून घरातील पेटी मध्ये ठेवलेल्या सोन्या दागिने व मोबाईल चोरी करून जात असताना अचानक आवाज एयकून फिर्यादी जागी झाली व त्यांनी शेजारीला ओळ्खखून आरडाओरडा केल्याने आरोपी ने त्याच्या तोंडा दाबून आवाज काडू नकु म्हणून धमकी देत थेतून पळ काळाला व स्वतःच्या घरात जाऊन लपला फिर्यादी चा आरडाओरडा एयकून गल्लीतील लोक जागी झाले फर्यादी सर्वच्या समोर घळलेली घटना सांगितले यावरून आरोपी घराला बाहेरून दार लावून त्याला मधातच कोंडून पोलिसांना फोन वरून सूचना दिल्यावर पोलिसांनी दिरंगाई दाखवत सकाळी त्या चोरांना त्या घरातून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून चोकशी केली असता त्यांच्या जळून मोबाईल हस्तगत करण्यात आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close