** जिंतूरात मोठा शक्ती प्रदर्शन करत बोर्डीकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल ** मोठ्या जनसमुदायच्या समक्ष बोर्डीकर यांनी घेतला आ.भांबळे यांचा समाचार

संपादक :- अकबर सिद्दकी
जिंतूर :- आज पासून खऱ्या अर्थानं जिंतूरात निवडणूक रणधुमाळी ला सुरुवात झाली असून यावेळी मेघना बोर्डीकार यांनी आमदार विजय भांमळे यांचा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की आ.भांबलळे यांनी माझी धसकी घेतली असून मतदारसंघात माझ्या बद्दल गैर समज करून देत आहे
परंतू मी बोर्डीकर ची लेख आहे मी घाबरणार नाही सभय संस्काराने मला घडविल्या मुळे मी जास्त बोलत नाही मला हि जसला तस उत्तर देता येतो.
गेल्या 5 वर्षात घरा घरात भांडण लावणं सरकारी कर्मचऱ्यावर दहशत निर्माण करून शासनाने दिलेल्या निधीतून स्वतः गुत्तेदारी मध्ये हिस्सा ठेवून खूप पैसा गोळा केला अश्या प्रकारे अनेक विश्यावररून आ.भांबळे यांचा समाचार घेतला
जिंतूर – सेलू विधानसभा निवडणूकी साठी दि.3 अकटोबार रोजी जिंतूरात मोठा गाजा वाजा करीत मोठ्या जनसमुदायच्या साक्षीने बोर्डीकर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,परंतु कमळ की कब्बशी कोनता चिन्ह मिळणार हे उद्या दुपार पर्यंत स्पष्ट होणार या वेळी बोर्डीकर म्हणाले की माझ्या 25 वर्षाच्या सत्तेत कोणत्याही व्यापारी परेशान केले नाही राशन दुकांवाल्या कडून कधी हफ्ता घेतला नाही कधी गुत्तेदारी केली नाही परंतु या पाच वर्षात या सर्व बाबी लोकांना अनुभवल्या जात आहे. या वेळी मेघना बोर्डीकर यांना तलवार भेट देण्यात आली
या वेळी परभणी चे खासदार जाधव म्हणे बोर्डीकर साहेब हात मोकळा करा तालुक्यातील जनता खंभिर पने तुमच्या पाठीशी रहाऊन युती चे निवडून देण्या चे आव्हान या वेळी खा.जाधव केले