Breaking News

  ** वनचितच्या कार्यकर्त्या मध्ये असंतोष,संतप्त प्रतिक्रिया, ** वंचितच्या उमेदवारांनी रैली,शक्ती प्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :-अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूरात वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणजे निवडणूकी मध्ये विरोधकांचा मतांचा गणीत बिघडवणारा पक्ष आहे, परंतु जिंतूरात असे काहिच दिसत नाही विरोधकांनि उमेदवारी अर्ज भरते वेळीस मोठे शक्ती प्रदर्शन केला परंतु वंचित आघाडीचे उमेदवारानी मात्र या स्पर्धेतुन सुरवातीला बाहेर झाल्या सारखा दिसून आला
वंचित चे उमेदवारांनी अर्ज भरते वेळी कोणती रैली, ना शक्ती प्रदर्शन, ना कार्यकर्ते सोबत, ना गाजा वाजा,अगदी सद्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला या मुळे वंचित आघाडी पक्षावरच्या प्रेम करणाऱ्या मतदारा मध्ये कमालीची अस्थवेस्था दिसून येते अशी चर्चा तालुक्यत होत आहे
वंचीत आघाडी पक्षाचे तिकीट मेळावा म्हणून जितुरातून, बन्सी गोवर्धन राठोड, भगवानबाबा संघटने चे अध्यक्ष लक्षीकांत बुधवंत हे रेस मध्ये होते.
परंतु तिकीट मनोहर वाकडे यांनी आपली पूर्ण ताकत पन्हा ला लावून खेचून आणला परंतु त्यांना या संधीचा सोना करता आली नाही
या तालुक्यात वंचित बहुजन आघाडी पक्षावर प्रेम करणारा मोठा मतदार वर्ग आहे असे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंतूर तालुक्यातुन मोठा मताधिक्य प्राप्त झाल्याचे दिसून आले
उचशिक्षित इंजि.मनोहर वाकडे यांनी मंत्र्यल्यातील उच्च पदावरील 20 वर्षांची नौकरी सोडून लोकांची सेवा करण्याचा हेतूने जिंतूरातुन आमदार हुवायचे असे स्वप्न ते पाहत आहे. वाकडे यांना राजकीय अनुभव कमी असल्याने उमेदवारी अर्ज भरते वेळेस राजकीय डावपेच खेळता आला नाही उमेदवारी अर्ज भरते वेळी मोठी गर्दी जमा करून गाजा वाजा करता आला नाही
या वेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क करून अर्ज भरणे आवश्यक होते
परंतु त्यांना या वेळेचा महत्व समजले
नसावे राजकारणात एक दा संधी गेली की वापस येत नाही विरोधकांना धसकी भरून मैदान जिंकायचं असले तर नियोजनबद्ध मार्गा ने मोठे शक्तीप्रदर्शन करून पोस्टर, बैनर, झेंडे, गाजा वाजा लावून मतदारां मध्ये जनजागृती करता आली नाही
राजकीय क्षेत्र म्हणजे सचवाल्यातील संत गतीने टेबलावर फिरणारी फायली नव्हे येथेतर विरोधकावर तुटून पडावे लागते
परंतु मनोहर वाकडे यांना तर सचवाल्याचा अनुभव आहे त्यांच्या या कासव गतीच्या कामा मुळे वंचित बहुजन आघाडीच्या मतदररा व कार्यकर्त्या मध्ये कमालीची अस्थवेस्था दिसून येत असून ह्या मुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व संतप्त प्रतिकिऱ्या व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close