Breaking News

 

संपादक :-अकबर सिद्दीकी  जिंतूर :- पोलिसा प्रशासना तर्फे पोलीस आपल्या दारी या। उपक्रमा अंर्गत तालुक्यातील 3 गावात ग्राम भेट मोहीम अंतर्गत दिनांक 25 – जानेवारी रोजी भेटी देण्यात आल्या या वेळी पो.नि.घोरबांड सहित Api श्री डण्डगव्हाल पांढर कळा,Api श्री स्वामी भोगावं,,Api श्री शेख येलदरी, यांनी प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन ठिमीटिंगा घेण्यात आल्या.
पोलीसा व जनते मधील विश्वास कसा मजबूत करता येईल, व कायदा व सुवेवस्था बाबत या वेळी मार्गदर्शन ही करण्यात आले
या वेळ पो.नि.घोरबांड यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कोणतेही अवैध्य धंदे चालणार नाहीत तसेच मुलींच्या भ्रूण हत्या होणार नाहीत,प्रत्येक गावात 20,तरुणाचा एक ग्रुप ग्राम सरक्षन दल म्हणून स्थापन करणे सबंध ने तरुणांना प्रोस्थाहित करण्यात आले,,रोड अपघातातील गरजूंना मदत करणे ,रक्तदान शिबिर घेणे व व्यसन मुक्त रहाणे म्हणून सर्व बीट प्रमुख ,सेक्टर अधिकारी ps चे मोबाईल नंबर देण्यात आले,,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close