Breaking News

उद्या लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा कार्यकारीणीची निवड,, समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे मा नंदकुमार गादेवार यांचे आवाहन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

लातुर :-
लातूूर जिल्ह्यातील तालुका व गावस्तरावरील समाज बांधवांतुन निवडलेल्या प्रतिनिधी च्या उपस्थितीत लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा पदाधिकारी निकड प्रकिया उद्या दि २२फेब्रुवारी रोजी होत आहे
या निमित्त
श्री वासवी माता व
श्रीरंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून
लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे तसेच
लातुर शहर प्रतिनिधी निवड पण होणार आहे नंतर जिल्हा कार्यकरिणी निवड प्रकिया होईल
*दि २२फेब्रुवारी२०२०* *शनिवार दुपारी १वा*
स्थळ: *श्री साळाई मंगल कार्यालय*
अंबाजोगाई रोड लातुर येथे हा कार्यक्रम
सर्व लातुर शहर व जिल्हा कार्यकरिणी सदस्य आणि समाज बांधव लातुर शहर प्रतिनिधी व लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा निवड करतील
या निमित्त खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
*मा नंदकुमार गादेवार*
अध्यक्ष महासभा
*मा गोविंद बिडवई*
सचिव महासभा
*मा सुभाष कन्नावार*
कोषाध्यक्ष महासभा
*मा भानुदासराव वट्टमवार*
अध्यक्ष बांधकाम समिती
*मा प्रदिप कोकडवार*
अध्यक्ष आरक्षण समिती
*मा दिपक कोटलवार*
अध्यक्ष
आर्य वैश्य समाज लातुर
*मा प्रल्हाद काका देगावकर*
अध्यक्ष आर्य वैश्य मित्र मंडळ लातुर
हे मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत
महासभा समन्वयक म्हणून
*मा शशिकांत कोटलवार*
*मा माणिक बट्टेवार*
*मा रमाकांत रायवार*
*मा गजानन चिद्रेवार*
*मा अभय कोकड*
*मा गजानन डुबे*
*मा सुमित रुद्रवार*
*मा दत्तात्रय दमकोंडवार*
वरील मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये लातुर जिल्ह्यातील सर्व नवीन निवडलेले जिल्हा महासभा सदस्य ,महासभा सभासद सर्व संघटना पदाधिकारी यांनी व सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे आसे आवाहन
निमंत्रक
*महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा* राज्य कार्यकरिणी यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close