Breaking News

*लायन्स क्लब गंगाखेड (टाउन) तर्फे अन्नदाना चे वाटप*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

गंगाखेड( प्रतिनिधी)
*_अन्नदान श्रेष्ठदान_*
या फेब्रुवारी महिन्याच्या लायन्स क्लबच्या प्रकल्पाअंतर्गत
दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शहरातील
_शासकीय उपजिल्हा रुग्णालयात_
रुग्णांना फळे व अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
तसेच शहरातील शनिवार बाजार पेठेत शेतकरी,कष्टकरी आशा जवळपास 3500 ते 4000 बांधवांना
अन्नदानाचे वाटप करण्यात आले .
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हेमंत मुंडे ,डॉ. केशव मुंडे ,लायन्स क्लब गंगाखेड टाऊन चे अध्यक्ष रामेश्वर तापडिया ,माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री,
झोनल चेअर पर्सन बालाजी ढाकणे,सचिव बालाजी कांदे,
कॅबिनेट ऑफिसर केशव देशमुख, दगडू सोमानी,
कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भंडारी
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयन सदस्य
शिवाजीराव डोळे,संजय धुळे,
प्रभाकर देशमुख,जगदीश तोतला,
विष्णुकांत जेठूरे
डी.आर. चिनके,कुबेर खांडेकर,
डॉ.प्रकाश सुर्वे,अशोक कवठेकर,
जुनेद कुरेशी,महादेव गीते,
प्रा.यु.आर. कुलकर्णी, विलासराव जंगले
व सर्व लॉयन्स सदस्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close