Breaking News

जिंतूर औंढा रस्त्यावर दो चाकी वाहनाचा समोरासमोरील अपघातात एक ठार 4 गंभीर जखमी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

       

   संपादक :-अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर औंढा रस्त्यावर पाचेगाव पाटी जवळ दोन मोटर सायकल ची सामोरा समोर धळक होऊन एक जण जागीच ठार झाल्या ची घटना दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली असून यातील 4 लोका गंभीर जखमी असल्याने त्यांना परभणी-नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे
            पांगरी येथील रहाणारे 3 तरुण (1) विजय यादवराव बुधवंत वय 23(2) गोविंद वैजीनाथ डुकरे वय 22 (3) मारोती कान्होजी घनवटे वय 23 हे सर्व औंढा रोड वरील मौजे पाचेगाव येथिल लग्न कार्य अटपुन परत पांगरी येथे परतीच्या प्रवासाला मोटरसायकल वरून निघाले आस्था याच रस्त्यावरन मौजे असेगाव येथील 2 तरुण जिंतूरहुन असेगावला जात अस्थाना पाचेगाव पाटी जवळ दोन्ही मोटर सायकल ची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला यात कल्याण मधुकर पवार वय 25 रा.असेगाव याचा जागीच मृत्यू झाली तर दुसरा बाबूल प्रल्हाद पवार गंमभिर जखमी झाला असून यातील 4 लोकांना परभणी-नांदेड येथे पुढील उपचारासाठी या घटने मुळे मौजे असेगाव व मौजे पांगरी
शोककळा पसरलीअहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close