जिंतूर नगर परिषद च्या वतीने CAA,NRC,NPR,कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर

संपादक :-अकबर सिद्दीकी जिंतूर
जिंतूर :- जिंतूर नगरपरिषदीच्या वतीने CAA,NRC,NPR,कायद्याच्या विरोधात बहु मताने ठराव मंजूर करण्यात आला असून याची एक प्रत जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत भरतातचे राष्ट्रपती यांना देण्यात आली व तसेच एक प्रत मा.उच्च न्यायालयालाही देण्यात येणार आहे या वेळी एकूण 25+1 नगरसेवका पैकी 17 नगर सेवक न.प.सभागृहात उपस्थित होते
दिनांक 6 मार्च रोजी सकाळी11वजता जिंतूर नागर परिषदेत च्या सभागृहात नगर अध्यक्ष सबिहा बेगम कफील फारुकी यांच्या अध्यक्षतेखाली भारतात लागू झालेल्या CAA,NRC,NPR, कायदाच्या विरोधात बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी नगर सेवक उस्मान खान यांनी सभागृहाला सुचविले की वरील कायदा हा भारताताच्या संवविधानाच्या आधीन राहून केलेला नसून या कायद्याच्या जाचक अटी मुळे भारताततील 40% टक्के नागरिकांची नागरिकता जाऊ शकते यामुळे वरील कायदा लागू करू नाही म्हणून आपण असा ठराव करावा म्हणून सुचविले या वेळी नागर सेवक मिर्जा शाहेद बेग यांनी या विषयाला अनुमोदन केले
यावेळी उपस्थित 17 नगरसेवक
1) अध्यक्ष सबिहा बेगम कफील फारुकी 2) उप नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे
3) सालेहीनबी अ. खुददुस 4) अहेमद सोहेल खादीर 5) शेक इस्माईल शेक सलीम 6) मते शामसुंदर शिवाजीराव 7 ) पठाण उस्मान खान 8) पठाण नाजरजाण नामदार खा 9) शे.फरजाणा अ.अहेमद 10) मिर्जा शाहेदनूरबेग 11)डोईफोडे मनोहर श्रीरंगरव12) परवीन तहेझिब 13 ) निकाळजे संजय उर्फ (बंटी)
14) राठोड जयश्रीराजेश15)बहिरठ पर्वतीबाई राणोजी 16) अंभोरे आशा राधाजी 17) फारुकी कफिलूररहेमान या 17 नगरसेवकांनी समर्थाने वरील कायद्या विरोधात ठरव मंजूर करण्यात आले असून याची एक प्रत जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत भरतातचे राष्ट्रपती यांना देण्यात आली व तसेच एक प्रत मा.उच्च न्यायालयालाही देण्यात येणार आहे
*जिंतूर शाहीन बाग च्या वतीने न.प. ठराव चे स्वागत*
जिंतूर येथील शाहीन बाग संवविधान बचाव समिती व नागरिकांच्या वतीने जिंतूर नगर परिषदी ने CAA,NRC,NPR, च्या विरोधात ठराव मंजूर केल्याचे स्वागत करण्यात आले असून उशिरा का हुईना परंतु जिंतूर नगर पालिकेने CAA,NRC,NPR कायद्याच्या विरोधात ठराव घेतल्या मुळे आमच्या या 40 दिवसा पासून उपोषणाला,आंदोलनाला न्यय मिळाले असून एक इंच माघे न हटणारी भारत सरकार हि आता या शाहीन बाग च्या आंदोलनालाची दखल घेऊन एक पाऊल माघे घेतल्याचे दिसून येत आहे असे शाहीन मध्ये मौ. ताजमुल अहेमद खान यांनी प्रतिक्रय व्यक्त केली