Breaking News

महिला दीना निमित्ताने जिंतूर तहसील चा कारभार महिलांच्या हातात

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     

         संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- महिला दीना निमित्ताने जिंतूर तहसील कार्यल्याचा कारभार दिनांक 6 मार्च रोजी या एका दिवसा साठी महिलांच्या हातात देण्यात आला होता व या जवाबदारी ला या महिलांनी सक्षमपणे स्वीकारून यशस्वी रित्या पार पाडली
             दिनांक 2 ते 8 मार्च हा सप्ताह महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येते या चाच एक भाग म्हणून 6 मार्च रोजी जिंतूर तहसीलदार सुरेश शेजुड यांनी एक आदेश काडून जिंतूर तहसील मध्ये इतर पदावर कार्यरत असलेले महिलाना आपले मूळ पदे बदलून उच्च पदावर काम कण्याची संधी दिली या वेळी अ.का.म्हणून कार्यरत असलेले अनुराधा पारपिल्ले,यांना तहसीलदार म्हणून तर लिपिक कुमारी रुपालिन नवघरे, यांना नायब तहसीलदार म.1 म्हणू तर तलाठी,सत्यभामा पानझडे,यांना नायब तहसीलदार म.2 म्हणून तर आरती शेळके,तलाठी, यांना नायब तहसीलदार सांगयो, तलाठी राजश्री मोरीलवाड, यांना नायब तहसीलदार निवडणूक, बेबी चाकोर,यांना म.अ. जिंतूर, तलाठी दीपिका गायकवाड, यांना म.अ. बोरी,रजिया बेगम,तलाठी,यांना म.अ. सांगयो, छगु साळवे,कोतवाल, यांना (शिपाई)
फातेमा शेक शिपाई यांना (लीपिक) असा पदभार देण्यात आला होता या सर्व महिलांनी दिलीलेली पदे एक दिवसा साठी सक्षमपणे व यशस्वीरित्या पार पाळली असा महिला दिवस तहसील कार्यालयत साजरा करण्यात आला

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close