Breaking News

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकस उपस्थित राहावे “वैजनाथ हत्तिअंबिरे””

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

  संपादक :-अकबर सिद्दीकी

मारोती नाईकवाडे

पालम :- पालम तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दि, 13 रोजी दुपारी 12:30 वाजता जायकवाडी वसाहत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या होणाऱ्या बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ हत्तीआंबिरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे

या होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष अलमगीर खान, भगवान देवरे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या पालम तालुका अध्यक्ष पदाच्या कार्यकारणी बाबत बैठक घेण्यात येणार आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी हाजर राहावे आसे आव्हाण वंचित वैजनाथराव हत्तिअंबिरे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष परभणी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close