Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पादासाठी मुलाखती

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम प्रतिनिधी
.
पालम तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या पालम तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी ईच्छुकच्या मुलाखा दि16 रोजी कृ.ऊ.बा.स . पालम येथे घेण्यात आल्या यावेळी मुलाखत घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक चे जिल्हाध्यक्ष रितेश काळे शहर जिल्हाध्यक्ष किरण तळेकर .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर. रत्नाकरराव शिंदे. द्यार्थी आघाडीचे सुमंत वाघ. सिध्दान्त हाके व ईतर मान्यवर उपस्थित होते .शहराध्यक्ष पदासाठी .फारूक पठाण. राजु गोडसे .महम्मद चाऊस .वैजनाथ सिरस्कर. यांनी मुलाखती दिल्या तर तालुकाध्यक्ष पदासाठी बळीराम चैरे . गंगाधर ऊर्फ भैय्या सिरस्कर. आजय देशमुख. भागवत शिंदे. राम किरडे.तानाजी कदम .यांनी मुलाखती दील्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रझी पठाण. भैय्या सिरस्कर .दत्ता शिंदे . शरद सिरस्कर .नितीन पळसकर ईश्वर बरडे आदीनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close