Breaking News

खरच जिंतूरकर तुमचा धन्यवाद मानलं तुम्हाला आज जिंतूरात जनता कर्फ्यु ला १००% प्रतिसाद

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

       

    संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर
कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी जिंतूर
शहरातील सर्व च व्यापारी आणि नागरिकांचा जनता कर्फ्यु ला प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे
शहरातील सर्व भागात व्यापारी प्रतिष्ठाने सर्व व्यवहार बंद आहेत खाजगी व सरकारी वाहतुकीची वाहने एस टी बसेस बंद असल्याने सर्व दळणवळण थांबले आहे                                          शहरातील शिवाजी चाैक बोर्डीकर कॉम्प्लेक्स बसस्थानक परिसर मेन चौक एलदरी रोड मोंढा परिसर,भाजी मंडई सह सर्व बाजारपेठ कडकडीत बंद आहे गल्ली गल्लीत पण कर्फ्यु सद्गस्य परिस्थिती आहे
एकंदर जनता कर्फ्यु ला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे पो नि अशोक घोरबांड यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पूर्ण पणे अंमलबजावणी होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close