,,जिंतूरात नागरिकांसाठी आ.मेघना बोर्डीकर थेट रस्त्यावर,, “सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे केले आवाहान”

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूरात एक दिवस आड जिवन आवश्यक वस्तू चे दुकाने उघडत असल्याने दिनांक 1 एप्रिल रोजी बाजारात खूप मोठी गर्दी झाली होती हे चित्र पाहून आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्वतःची परवा न करता नावरीकांची काळजी घेत थेट बाजार गाठले आस्था येथे नागरिकाकडून सोशल डिस्टनसिंग चे कोणतेच नियम पाळले जात नव्हते या भ्यावे परस्थिती पाहून आमदार बोर्डीकर यांनी हातात माईक घेऊन नागरिकांना गर्दी मध्ये कोरोना आजारा पासून आपण कसे सुरक्षित रहातील याची खबरदारी घ्याची सूचना,आवाहान केले
जिंतूरात जीवन आवश्यक वस्तू चे दुकाने एक दिवस आड उघडतील असा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता
या निर्णया चे परिणाम उलट पाह्यला मिळाले आज शहरातील व ग्रामीन भागातील नागरिकांनी एकाच वेळी खूप मोठी गर्दी केली त्यामुळे आता पर्यंत च्या लॉकडॉन हे यशस्वी पार पळत होता
परंतु आज चालू उद्या पुन्हा बंद च्या भीती पोटी नागरिकांची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली हे सर्व आमदार बोर्डीकर यांच्या लक्षात येताच त्यानी थेट बाजार पेठ गाठले आणि स्वतःच्या हातात माईक घेऊन आलाऊन्समेंट करून नागरिकांना,व्यापारीना,
सोशल डिस्टनसिंग चे महत्व समजावून सांगितले दिड मीटर अंतर ठेवावे,तोंडावर मास्क,दस्ती,रुमाल,बांधावे असे आवाहान करीत स्वतः प्रत्यक दुकाना समोर जाऊन रकाने मारून दिले जेणेकरून ग्राहक त्याच जागे थांबतील
दरम्यान आमदार यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक घोरबांड, नगर परिषद मुख्यधिकारी सोनवणे, यांना नागरिकांच्या सोई साठी जीवन आवश्यक वस्तू ची कमतरता भासु नाही म्हणून जीवन आवश्यक वस्तू चे भाजी पाला,किनारा दुकान पूर्वी प्रमाणे दरोज सुरू ठेवण्याचे सूचना दिल्या
व तसेच नागरिकांना हि विनंति केली के त्यांनी आपला तालुका आपला जिल्हा नव्हे तर आपला देश कसा कोरोना आजार पासून दूर राहील याची दक्षता जास्तीस जास्त घ्यावी आणि युकांनी हि विनाकारण वाहनांवर शहरात फेरफटका मारु नाही आणि पोलीस कारवाईला सामोरे जाऊ नाही सर्वांनी शिस्त पाळावे असे आवाहन आमदार बोर्डीकर यांनी केले