Breaking News

अंबरवाडी येथील आरोग्य कर्मचाऱ्यानचा, देशभागती गीता द्वारे मनोबल वाढवीन्याचा प्रयत्न,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-  जिंतूर तालुक्याती अंबरवाडी सब सेंटरवर कोरोना आजारा मूळे आरोग्य कर्मचाऱ्या वर आलेला ताणतणाव कमी व्हावे म्हणून स्वतःचा व या सेंटरवर येणाऱ्या रुग्णाचा हि या
देशभागती गीता मुळे कोठेतरी मनोबळ वाढविण्यासाठी  व तणाव मुक्त रहाण्याचा प्रयत्न करण्यात आला.
     सध्या कोरोना आजारने पूर्ण जगात थैमान घातला असून या भ्यावे अजराचा ताण हे सर्व पोलीस व आरोग्य विभागच्या कर्मचारी वर येऊन ठेपला आहे या मधून स्वतःला कसे तणाव मुक्त ठेवून रुग्णना 24 तास आरोग्य सेवे साठी तत्पर राहण्याकरिता जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील आरोग्य कर्मचारी यांनी देशभक्ती गीत द्वारे    भावना व्यक्त केल्या एकदा तूम्ही पण हे सुंदर संगीत आयकाच   

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close