Breaking News

पो.नि.अशोक घोरबांड यांच्या उत्कृष्ट कार्यचे आभार,,आ.मेघना बोर्डीकर,, जिंतूरात सोशल डिस्टनसिंग चा प्रश्न मिटला,नागरिकांची सेफ जोन मध्ये खरेदी,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

            संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूरात जीवनावश्यक वस्तू एक दिवस आड मिळणार असल्याने मार्केट मध्ये नागरिकांची खरेदीसाठी अचानक झुंबळ उडाली होती. या कारनाने या भ्यावे कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता पाहाता जिंतूर चे आमदार मेघना बोर्डीकर(साकोरे) यांनी स्ततः रस्त्यावर उतरून नागरिकांना कोरोना आजारावर एक मेव इलाज सोशल डिस्टनसिंग आहे असे माईक हातात घेऊन सांगितले व सोशल डिस्टनसिंग चे पथ्यय पळण्याचे आवाहन केले व नागरिकांनी हि या आवाहनाला आत्मसात केल्याचा आज परिणाम दिसून आला
दोन दिवसा पूर्वी आ.बोर्डीकर यांनी नगर पालिका व पोलीसांना प्रशासनाला जीवनावश्यक वस्तू भाजीपाला, किराणा दुकान दरोज सुरू ठेवा व भाजी मार्केट दोन ठिकाणी उभारून सोशल डिस्टनसिंग
ची अमल बजावणी काटेकोर पणे करून घेण्यासाठी भाग पाडा असे सुचना दिल्या होत्या.याचाच पालन म्हणून जिंतूर चे कर्तव्यदक्ष पोलीस
(सिंघम) पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी जिंतूर नगर परिषद मुख्यधिकारी यांना सोबत घेऊन कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग च्या नियमानुसार सलग दोन दिवस जिल्हा परिषद व एलदरी रोड वरील पशु दवाखान्या आवारत या दोन्ही ठिकाणी भाजी मंडी उभारून एकाच ठिकानी गर्दी न करणे,तोंडावर मास लावणे,सोशल डिस्टनसिंगची अमलबजानी करण्यास पोलिसांनी नागरिकांना भाग पाडले याचेच परिणाम म्हणून आज वरील दोन्ही ठिकाणी गर्दी दिसून आली नसून नागरिकांनी सेफ जोन मध्ये खरेदी केली, या दोन्ही ठिकाणी नियोजन करण्या साठी पो.नि.घोरबांड यांनी आपल्या कर्मचारी सह स्वतः येथे उभे राहून,व तसेच नगर अध्यक्ष कफील फारुकी, न.प.कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक साल्हे चाऊस, यांनी मेहनत घेतल्या मुळे पोलीस व नगर पालिका यांच्या प्रयत्ना मुळे सोशल डिस्टनसिंग प्रश्न मिटला असल्याने आ.बोर्डीकर यांनी या दोघांचे फेसबुक आभार मानले

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close