पत्रकारांच्या आरोग्य साठी जिंतूर पालिका आली धावून,कोरोना पार्श्वभूमीवर मास्क,सिनेटायजरचे वाटप

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- कोरोना पासून पत्रकारांना बाधा होऊ नाय म्हणून जिंतूर नगरपालिकाने त्यांच्या आरोग्यची काळजी घेत दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता येथील नगरपालिकेच्या हॉल मध्ये शहरातील पत्रकारांना मास्क व सिनेटायजर चे वाटप करण्यात आले
कोरोना संसर्गय आजार असल्याने याचे संकट आपल्या देशात नव्हे तर पूर्ण जगावर आहे,या भयावे आजाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार हे आपल्या जीवा ची परवा न करता कोरोनाला हरविण्या साठीच्या या युद्धात शामिल असलेले शासनाचे रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्या च्या बरोबरीने काम करतो लोकांना या आजरा पासून जागृत करणे, माहिती देणे शासनाच्या महत्वाच्या सूचना नांगरिका पर्यंत पोहोचविणे,नांगरिकाची अडीअडचन ,गरजा, प्रश्नांना शासन दरबारी मांडने हि एक मोठी जवाबदारी विना मोबादला पत्रकार दिवसभर निभावत असतो, याचीच दाखल घेत जिंतूर नागरपालिकने पत्रकारांना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव, बाधा, होऊनय म्हणून त्यांच्या आरोग्यची काळजी घेत नगराध्यक्षा सबिहा कफील फारुकी,मुख्यधिकारी जयंत सोनुने,कफील फारुकी,यांच्या हस्ते शहरातील पत्रकारांना मास्क,सिनेटायजर
वाटप करण्यात आले,
दरमयन नगर पालिकेच्या या उपक्रम व कल्पने चे मराठी पत्रकार संघाचे चे सचिव गुणी रत्न वाकोडे यांनी या वेळी नगर पालिकेचे आभार व्यक्त केले. या वेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते