Breaking News

तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या हस्ते डॉक्टरांना बोरी ग्रामपंचायत कडून पी.पी किट चे वाटप कडून

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत तर्फे दिनांक 23 एप्रिल रोजी बोरी व कौसडी येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्स,वैद्यकीय स्टॉप यांना मास,सॅनिटायझर,पीपी कीट,आदी साहत्य वाटप जिंतूर तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या हस्ते करण्यात आले

कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुरक्षा म्हणून बोरी येथील ग्रामपंचायत तर्फे मास,सॅनिटायझर,पीपी कीट, स्कॉयनिंग मशीन चे वाटप जिंतूर तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी उप आध्यक्ष अजय चौधरी,जिंतूर पंचायत समिती चे गट विकास आधिकारी शिवाजी कांबळे,सहयक पो.नि.मारकड तालुका वैद्यकीय धिकारी बोराडकर विस्तार अधिकारी डोने,व जिंतूर वैद्यकीय अधिकारी चांडगे,पत्रकार,आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close